project * नाव :- ओंकार लोखंडे * project नाव :-वांगी लावणे * वांग्याच्या जातीचे नाव :- पंचगंगा * रोपंची संख्या :- ३५ * रोपंची लागवड :- बेड वर केली * रोप ३x ४ या पद्धतीने लावली *या साठी लागणारा खत* १. n = ५. ५ kg २. एसएसपी = ६२ kg ३. mop = २७ kg निरिक्षण :- ऊना मुळे रूप लहान असल्याने रूप मरत होते। * रोपंची वाढ कमी होने। *युरियाच्या ब्रिकेट मुले रोपंची वाढ चांगली झाली। पा...