murghas
शेती व पशुपालन मुरघास तयार करणे :- उद्देश :- मुरघास तयार करणे . साहित्य :- विला, कोयता, घमेल, दाताले, कुट्टीमशीन, मुरघासासाठी लागणारी प्लास्टीकची पिशवी. साधने :- ओली मका कृती :- १. शेतावर जाऊन मका कापली. २. मका ट्रोली मध्ये टाकुन आणली. ३. मकेची कुटी केली.केलेली कुटी सुकण्यास ठेवली. ४. मकेची कुटी सुकाल्यांनंतर मुराघासच्या पिशवीत भरली. ५. पिशवी मध्ये भरताना पिशवी मध्ये हवा राहणार नाही याची काळजी घेतली. ६. पिशवी बंद करताना त्यामधील सर्व हवा बाहेर काढली. ७. हवा आतमध्ये राहिली तर मुरघास खराब होतो. ...
Comments
Post a Comment