Practical No:- 1 शेतीतील उपयुक्त साधने १) फावडे : - माती एकत्र गोळा करू शकतो .खोलातील माती काडण्यास मदत होते . २) घमेले :- माती एकत्र केल्याली व्यवस्तीत नेवू शकतो .व जड वस्तू नेवू शकतो . ३) खुरपे :-हे साधन जमिनीतील तन काढण्यास होतो . ४) विला :-ह्या सदनाने आपण वस्तू कपू शकतो .उदा .गवत कापड ई .... (5) टिकाव :-ह्याने आपण खोदण्याचे काम करते. (6) कोळपे :-ह्या साधनाने आपण सारी पडल्या जातात व बांध देण्यास मदत केली जाते . (7) नांगर :-ह्याचा उपयोग शेतकरी ज्यास्त करतो बैल असल्याव केला जातो . (8) माती परिक्षन किट :-ह्या कितने आपण जमिनीतील सामू ...
Posts
Showing posts from January, 2018