Posts

Showing posts from November, 2017

azolla

                                   अझोला  उद्धेश:- अझोला उत्पादन घेणे. अझोला चा वापर करणे.  साहित्य व साधने :- टिकाव,फावडे,घमेले,खुरपे,शेण,प्लास्टिक कागद, मेजर टेप, पाणी, अझोला बीज इ.  कृती :- १. जागा निवडणे जागा स्वच्छ करणे.            २. जागेची लांबी व रुंदी मोजली.             ३. त्या नंतर १ मीटर x जागेनुसार बेड तयार केले.            ४. बेडवर प्लास्टिकचा कागद टाकला व सर्व बाजूनी विटा लावल्या.           ५. बेड मध्ये २५ किलो माती टाकली.           ६. त्यामध्ये पाणी सोडले. पाण्या मध्ये शेण टाकले.             ७. पाणी भरल्या नंतर अझोला टाकला.           ८. पाण्याची लेवल मोजली व मार्क केलं दार दोन दिवसांनी पाण्याची लेव्हल चेक केली.           ९. पाणी कमी झाल्यास पाणी भरले.  अनुमान :- अझोला मध्ये २०.२५%protin आहे. (per १०० gram) अझोला च्या पानाखाली बॅक्टिरिया आहे. तो पांढऱ्या रंगाचा आहे. त्याचे नाव अझोलाईन असे आहे.  उपयोग:- १. गाई,कोंबडी,शेळी,बदक याचे फॅट वाढवण्यास मदत होते.            २. आपल्याला पण अझोला मुले protin मिळतात.                         

murghas

Image
 शेती व पशुपालन मुरघास तयार करणे :-              उद्देश :- मुरघास तयार करणे .              साहित्य :-  विला, कोयता, घमेल, दाताले, कुट्टीमशीन, मुरघासासाठी लागणारी प्लास्टीकची पिशवी.             साधने :-  ओली मका कृती :-  १. शेतावर जाऊन मका कापली.                 २. मका ट्रोली मध्ये टाकुन आणली.             ३. मकेची कुटी  केली.केलेली कुटी सुकण्यास ठेवली.              ४. मकेची कुटी सुकाल्यांनंतर मुराघासच्या  पिशवीत भरली.             ५. पिशवी मध्ये भरताना पिशवी मध्ये हवा राहणार नाही याची काळजी घेतली.              ६. पिशवी बंद करताना त्यामधील सर्व हवा बाहेर काढली.               ७. हवा आतमध्ये राहिली तर मुरघास खराब होतो.             ८. मुरघास ४५-५० दिवसात तयार होतो.               निरीक्षण:- १. मुरघास खड्डा व प्लास्टिकची पिशवी यात बंद करताना हवा जाणार नाही याची काळजी घ्यावी.                २. मुरघास तयार करायला टाकल्या नंतर ६० ते ६५ दिवसात तयार होतो.  अनुमान :- कुट्टी आपण ज्या पद्धतीने दाबला कि मुरघास चांगला बनतो. जनावरांना ज्या वेळी चाऱ्याला योतो. त्या वेळी