Posts

Showing posts from January, 2018
Image
 Practical No:-   1  शेतीतील उपयुक्त साधने १) फावडे   : - माती एकत्र गोळा करू शकतो .खोलातील माती                 काडण्यास मदत होते . २) घमेले  :- माती एकत्र केल्याली व्यवस्तीत नेवू शकतो .व जड             वस्तू नेवू शकतो . ३) खुरपे   :-हे साधन जमिनीतील तन काढण्यास होतो . ४) विला   :-ह्या सदनाने आपण वस्तू कपू शकतो .उदा .गवत              कापड ई .... (5) टिकाव   :-ह्याने आपण खोदण्याचे काम करते.   (6) कोळपे  :-ह्या          साधनाने आपण सारी पडल्या जातात व बांध देण्यास             मदत केली जाते . (7) नांगर  :-ह्याचा उपयोग शेतकरी ज्यास्त करतो बैल असल्याव             केला जातो  . (8) माती परिक्षन किट    :-ह्या कितने आपण जमिनीतील सामू                     काढू शकतो .     Practical No:-2                                    मुरगास  तयार करणे  मूरघासाची खड्डा पद्धत :  मूरघासाच्या खड्ड्याची रचना, आकार व बांधणीची पद्धत हि त्या ठीकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी व जनावरांची संख्या यावर अवलंबून असते.  खड्डा बनविताना तो जास्तीत जास्त ऊंच जागेवर कराव