azolla
अझोला उद्धेश:- अझोला उत्पादन घेणे. अझोला चा वापर करणे. साहित्य व साधने :- टिकाव,फावडे,घमेले,खुरपे,शेण,प्लास्टिक कागद, मेजर टेप, पाणी, अझोला बीज इ. कृती :- १. जागा निवडणे जागा स्वच्छ करणे. २. जागेची लांबी व रुंदी मोजली. ३. त्या नंतर १ मीटर x जागेनुसार बेड तयार केले. ४. बेडवर प्लास्टिकचा कागद टाकला व सर्व बाजूनी विटा लावल्या. ५. बेड मध्ये २५ किलो माती टाकली. ६. त्यामध्ये पाणी सोडले. पाण्या मध्ये शेण टाकले. ७. पाणी भरल्या नंतर अझोला टाकला. ८. पाण्याची लेवल मोजली व मार्क के...